SBI Recruitment 2019 – भारतीय स्टेट बँकेत ४७७ जागांसाठी भरती

SBI Recruitment 2019 State Bank Of India (SBI) has sent a notification for 477 Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.- Majhi Naukri 2019

SBI Bharti 2019 – भारतीय स्टेट बँकेने ४७७ पदांसाठी अधिसूचना पाठविली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – माझी नोकरी.

SBI Recruitment 2019 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु.पदउपलब्ध जागा
डेव्हलपर (जे.एम.जी.एस)१४७
डेव्हलपर (एम.एम.जी.एस)३४
सर्व्हर ऍडमिनिस्टटेर४७
डेटाबेस ऍडमिनिस्टटेर२९
क्लाउड ऍडमिनिस्टटेर१५
नेटवर्क इंजिनिअर१४
टेस्टर०४
डब्लू ए एस ऍडमिनिस्टटेर०६
इन्फ्रास्टक्चर इंजिनिअर०४
१०यु.एक्स डिजायनर०३
११आयटी रिस्क मॅनेजर०१
१२आयटी सिक्योरिटी मॅनेजर१५
१३प्रोजेक्ट मॅनेजर१४
१४अँप्लिकेशन आर्किटेक्ट०५
१५टेक्निकल लीड०४
१६इन्फ्रास्टक्चरआर्किटेक्ट०२
१७इन्फ्रास्टक्चर इंजिनिअर०२
१८जे.एम.जी.एस-१६१
१९एम.एम.जी.एस-२१८
२०आयटी रिस्क मॅनेजर०५
२१इन्फ्रास्टक्चरआर्किटेक्ट०२
२२डेप्युटी मॅनेजर (एथिकल हॅकिंग )१०
२३डेप्युटी मॅनेजर (थ्रेट हॅकिंग)०४
२४डेप्युटी मॅनेजर (डिजिटल हॅकिंग)०४
२५सेक्युरिटी ऍनालिस्ट१३
२६मॅनेजर (सायबर सेक्युरिटी- एथिकल)०१
२७मॅनेजर (सायबर सेक्युरिटी- डिजिटल)०१
२८चिफ मॅनेजर पेनिट्रेशन टेस्टिंग०१
२९चिफ मॅनेजर फॉरेन्सिस०२
३०चिफ मॅनेजर ऑटोमेशन०२
३१चिफ मॅनेजर मॅनेजमेंट०१
३२चिफ मॅनेजर SOC गेव्हर्नन्स०१
३३चिफ मॅनेजर एथिकल हॅकिंग०३
३४चिफ मॅनेजर डिजिटल  हॅकिंग०१
३५चिफ मॅनेजर थ्रेट हॅकिंग०१
संपूर्ण४७७

 

SBI Bharti – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

१ ते २१- कॉम्प्युटर सायन्स, आय टी, इ सी इ इंजिनियरिंग.

२२ ते ३५- बीई, बी-टेक, एमएससी, कॉम्पुटर सायन्स.

वयाची अट  ३० जुन २०१९

वय वर्षे १८ ते ४० पर्यंत (ज्यादा माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा)

ओपन -३ वर्षे सुट

राखीव -५ वर्षे सुट

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत.

अर्ज फी

ओपन / ओबीसी – ₹७५०/-

राखीव – ₹१२५/-

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  २५ सप्टेंबर २०१९.

परीक्षेची दिनांक – २० ऑक्टोबर २०१९

उपयुक्त दुवा

अधिकृत वेबसाईटभेट द्या (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)
जाहिरातडाऊनलोड करा (Link)

 

पुणे महानगरपालिकेत (PMC Recruitment) 45 जागांकरिता भरती

telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner