NHM Recruitment 2019 – जळगाव महानगर पालिकेमार्फत 19 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पद खालील प्रमाणे

अनु.पदउपलब्ध जागा
शहर कार्यक्रम व्यवस्थापक०७
शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक१५
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / सुविधा व्यवस्थापक१२५
संपूर्ण१४७

 

शैक्षणिक योग्यता –

शहर कार्यक्रम व्यवस्थापकएमबीबीएस किंवा कोणतीही वैद्यकीय पदवीधर, आरोग्य क्षेत्रातील एमपीएच / एमएचए / एमबीए. आणि एक वर्षाचा अनुभव.
शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयकएमबीबीएस किंवा कोणतीही वैद्यकीय पदवीधर, आरोग्य क्षेत्रातील एमपीएच / एमएचए / एमबीए. आणि एक वर्षाचा अनुभव.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / सुविधा व्यवस्थापकएमबीबीएस किंवा कोणतीही वैद्यकीय पदवीधर, आरोग्य क्षेत्रातील एमपीएच / एमएचए / एमबीए. आणि एक वर्षाचा अनुभव.

 

वयाची अट  (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

एम.बी.बी.एस. व विशेष तज्ञ – 70 वर्ष.
नर्स व तंत्रज्ञ – 65 वर्ष.
इतर – 38 वर्ष

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी

खुला प्रवर्ग – ₹150/- व आरक्षित वर्ग – ₹100/-

अर्जाचा पत्ता –

आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  ०९ ऑगस्ट २०१९ (साय. ०५ वा. ३०मि. पर्यंत)

उपयुक्त दुवा

अधिकृत वेबसाईटभेट द्या (Link)
जाहिरात व अर्जडाऊनलोड करा (Link)

 

MIDC Recruitment 2019 – महा. औद्योगिक महामंडळात 865 जागा

telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner