NHM GADCHIROLI | राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे 89 जागांची भर्ती

NHM Gadchiroli Recruitment 2020 National Health Mission Gadchiroli has sent a notification for 89 Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.-  National Health Mission Gadchiroli Recruitment Majhi Naukri 2020

NHM Gadchiroli Bharti 2020 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांने गडचिरोली येथे ८९ पदांसाठी अधिसूचना पाठविली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भर्ती माझी नोकरी.

NHM Gadchiroli Recruitment 2020 Details – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र.पदाचे नावउपलब्ध जागा
सुपर स्पेशालिस्ट०२
स्पेशालिस्ट२०
मेडिकल ऑफिसर४१
जुनिअर इंजिनिअर०१
ऑडिओलॉजिस्ट०२
कोर्स डायरेक्टर०१
फिजिओथेरपिस्ट०२
ऑप्टोमेट्रिस्ट०१
स्टाफ नर्स११
१०सुपरवायजर०१
११अकाउंटंट१०
१२तालुका ग्रुप ऑर्गनायजर०१
१३पॅरामेडिकल वर्कर०१
१४टेक्निशियन०३
१५फार्मासिस्ट०१
संपूर्ण८९

NHM Bharti Gadchiroli – Majhi Naukri 2020

शैक्षणिक योग्यता –

पद क्र. १  – DM Cardiology | DM Nephrology.

पद क्र. २ – MD (Anesthesia, Pediatric ) / MS Gyn / DGO / DNB / DCH.

पद क्र. ३ – MBBS, PG Unani, BAMS & BUMS with MCIM Reg.

पद क्र. 4 – Diploma in Civil Engineering.

पद क्र. 5 – Degree in  Audiologist With 02 years of experience.

पद क्र. ६ – B.Sc (Nursing) With a minimum 02 years of experience.

पद क्र. ७ – Graduate Degree in Physiotherapy With minimum 01-year experience

पद क्र. ८ – Degree in Optometry With minimum 01-year experience.

पद क्र. ९ – GNM / B.Sc (Nursing) with MNC Reg.

पद क्र. १० – Any Graduate with typing skill Marathi – 30 WPM & English – 40 WPM & MS-CIT.

पद क्र. ११ – B. Com WIth Tally ERP9.

पद क्र. १२ – Any Graduate with typing skill Marathi – 30 WPM & English – 40 WPM & MS-CIT.

पद क्र. १३ – 12th with PMW Certificate.

पद क्र. १४ – 12th Science & Diploma in Dental Technician, Registration with State Dental Council, with 2 Year Experience | Any Graduate with Typing Skill, with Relevant Diploma, with 1 Year Experience

पद क्र. १५ – D.Pharm or B.Pharm.

वयाची अट  ११ फेब्रुवारी २०२० रोजी 18 ते 3८ वर्षे

(OBC – ०३ वर्षे सूट, SC/ST/PWD – ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण

गडचिरोली, महाराष्ट्र.

अर्ज फी

खुला वर्ग – ₹१५०/-

आरक्षित वर्ग – ₹१००/-

महत्वाच्या तारखा

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक – ११ फेब्रुवारी २०२० (साय. ५.४५ वा. पर्यंत)

उपयुक्त दुवा – 

Note – अर्जासाठी व पात्यासाठी जाहिरात डाउनलोड करावी.

ऑफिशिअल वेबसाईटभेट द्या (Link)
 जाहिरात क्र १ PDF (डाउनलोड)जाहिरात क्र २ PDF (डाउनलोड)