10th Pass Jobs

MIDC Recruitment 2019 – महा. औद्योगिक महामंडळात 865 जागा

MIDC Recruitment 2019

MIDC Recruitment 2019 – Maharashtra Industrial Development Corporation has sent a notification for 865 Varies Posts.  Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application for MIDC Bharti 2019. please see the Information details below.

MIDC Bharti 2019

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने ८६५ विविध पोस्टच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज यांसारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – माझी नोकरी.

MIDC Jobs Recruitment 2019 – NMK

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदखालील प्रमाणे

अनु. पद उपलब्ध जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (वर्ग क) ३५
कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) (वर्ग क) ०९
लघुलेखक (निम्न श्रेणी) (वर्ग क) २०
वरिष्ठ लेखापाल (वर्ग क) ०४
सहाय्यक (वर्ग क) ३१
लिपिक टंकलेखक (वर्ग क) २११
भूमापक (वर्ग क) २९
वाहनचालक (वर्ग क) २९
तांत्रिक सहाय्यक (वर्ग क) ३४
१० जोडारी (वर्ग क) ४१
११ पंपचालक (वर्ग क) ७९
१२ विजतंत्री (वर्ग क) ०९
१३ शिपाई (वर्ग ड) ५६
१४ मदतनीस (वर्ग ड) २७८
संपूर्ण ८६५

 

शैक्षणिक योग्यता –

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (वर्ग क) – डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.

कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) (वर्ग क) – डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल/इलेकट्रॉनिक्स/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग.

लघुलेखक (निम्न श्रेणी) (वर्ग क) – कोणत्याही शाखेची पदवी आणि राज्यशासनाची मराठी लघुटंकलेखन ८० शब्द प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन १०० शब्द प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लेखापाल (वर्ग क) – वाणिज्य शाखेची पदवी.

सहाय्यक (वर्ग क) – कोणत्याही शाखेची पदवी.

लिपिक टंकलेखक (वर्ग क) – कोणत्याही शाखेची पदवी व राज्यशासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण व MS-CIT उत्तीर्ण.

भूमापक (वर्ग क) – ITI – भूमापक विषय व ऑटो कॅड.

वाहनचालक (वर्ग क) – इयत्ता ७ वी उत्तीर्ण व हलके व अवजड वाहन चालक परवाना आवश्यक व किमान ०२ वर्षे अनुभव.

तांत्रिक सहाय्यक (वर्ग क) – शासकीय किंवा शासनमान्य ITI (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक).

जोडारी (वर्ग क) – इयत्ता १० वी उत्तीर्ण व शासकीय किंवा शासनमान्य ITI (जोडारी/फिटर).

पंपचालक (वर्ग क) – इयत्ता १० वी उत्तीर्ण व शासकीय किंवा शासनमान्य वायरमन ITI.

विजतंत्री (वर्ग क) – इयत्ता १० वी उत्तीर्ण व शासकीय किंवा शासनमान्य इलेक्ट्रिकल ITI.

शिपाई (वर्ग ड) – इयत्ता ४ थी उत्तीर्ण.

मदतनीस (वर्ग ड) – इयत्ता ४ थी उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण –

महाराष्ट्र.

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – ₹७००/-

मागास वर्ग – ₹५००/-

वयाची अट – (०७ ऑगस्ट २०१९ रोजी)

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे

मागास वर्ग – १८ ते ४३ वर्षे

महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख सुरू – १७ जुलै २०१९

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ०७ ऑगस्ट २०१९

उपयुक्त दुवा –

अधिकृत वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)

 

BPCL Recruitment 2019 – भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागा

telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner