IOCL – इंडियन ऑईल मध्ये 169 जागांसाठी Recruitment

IOCL Recruitment 2019 Indian Oil Corporation Limited (IOCL) has sent a notification for 169 Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.- Majhi Naukri 2019

IOCL Bharti 2019 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 169 पदांसाठी अधिसूचना पाठविली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – माझी नोकरी.

IOCL Recruitment 2019 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु. पद उपलब्ध जागा
टेक्निशिअन अप्रेंटिस

(मेकॅनिकल, इलेकट्रीकल, सिव्हिल, इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स)

५०
ट्रेड अप्रेंटिस

(फिटर, इलेकट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंट, मशिनिस्ट)

१०
ट्रेड अप्रेंटिस

(अकाउंटंट)

७१
ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट IV

(प्रोडक्शन)

३८
संपूर्ण १६९

 

IOCL Bharti – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

अनु. १ – मेकॅनिकल, इलेकट्रीकल, सिव्हिल, इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग डिप्लोमा ५०% गुणांसह उत्तीर्ण. (एससी / एसटी ४५% गुणांसह उत्तीर्ण)

अनु. २ – एसएससी उत्तीर्ण / आयटीआय – फिटर, इलेकट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंट, मशिनिस्ट.

अनु. ३ – कोणत्याही शाखेतून पदवीधर – जनरल आणि ओबीसी: ५०% गुण व एससी / एसटी ४५% गुण.

अनु. ४ –केमिकल/रिफाइनरी व पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कमीत कमी ५०% गुण (एससी / एसटी ४५% गुण) आवश्यक अथवा बी.एस्सी (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) आणि ०१ वर्षे अनुभव आवश्यक.

वयाची अट  

अनु. १ ते ३: ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी वय वर्षे १८ ते २४ पर्यंत (ओबीसी: ०३ वर्ष सूट व एससी / एसटी: ०५ वर्ष सूट).

अनु. ४ – ३० सप्टेंबर २०१९ रोजी वय वर्षे १८ ते २६ पर्यंत (ओबीसी: ०३ वर्ष सूट व एससी / एसटी: ०५ वर्ष सूट).

नोकरीचे ठिकाण

अनु. १ ते ३: महाराष्ट्र(दादर व नगर हवेली), गोवा,मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात.

अनु. ४ – गुजरात.

अर्ज फी

१ – ३: नाही.

४: जनरल  व ओबीसीसाठी १५० रुपये फी शुल्क.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  

१ – ३. २५ नोव्हेंबर २०१९. (साय. ५ वा. पर्यंत)

४. ३० ऑक्टोबर २०१९ (साय. ५ वा. पर्यंत)

परीक्षेची दिनांक –

१ – ३. १२ डिसेंबर २०१९

४. १५ डिसेंबर २०१९

उपयुक्त दुवा

अनु. १ ते ३:

अधिकृत वेबसाईट भेट द्या (Link)
ऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)

 

अनु. ४:

अधिकृत वेबसाईट भेट द्या (Link)
ऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)

 

पुणे महानगरपालिकेत (PMC Recruitment) 45 जागांकरिता भरती

telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner