ICT Mumbai Recruitment 2019 – केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत ४० जागा

ICT Recruitment 2019 Institute of Chemical Technology, Mumbai has sent a notification for 40 Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.- Majhi Naukri 2019

ICT Bharti 2019 – केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेने ४० पदांसाठी अधिसूचना पाठविली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – माझी नोकरी.

ICT Recruitment 2019 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु.पदउपलब्ध जागा
प्रोफेसर०३
असोसिएट प्रोफेसर१०
असिस्टंट प्रोफेसर२५
लायब्रेरिअन०२
संपूर्ण४०

 

ICT Bharti – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

१. प्रोफेसर – पीएच.डी. / इंजिनिअरिंग / टेकनॉलॉजी / फार्मसी / सायन्स (फर्स्ट क्लास) किंवा सीजीपीए / अनुभव १५ वर्षे.

२. असोसिएट प्रोफेसर – पीएच.डी. / इंजिनिअरिंग / टेकनॉलॉजी / फार्मसी / सायन्स (फर्स्ट क्लास) किंवा सीजीपीए / अनुभव ०८ वर्षे.

३. असिस्टंट प्रोफेसर – पीएच.डी. / इंजिनिअरिंग / टेकनॉलॉजी / फार्मसी / सायन्स (फर्स्ट क्लास) किंवा सीजीपीए.

४. लायब्रेरिअन – पीएच.डी. (प्रथम श्रेणी) / यूजी – पीजी पदवी किंवा लायब्ररी सायन्स / सीजीपीए.

वयाची अट  ०५ सप्टेंबर २०१९ रोजी.

१. प्रोफेसर – 54 वर्षांपर्यंत.
२. असोसिएट प्रोफेसर – 45 वर्षांपर्यंत.
३. असिस्टंट प्रोफेसर – 35 वर्षांपर्यंत.
४. लायब्रेरिअन – 35 वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण

जालना (महाराष्ट्र) आणि भुवनेश्वर(ओडिशा).

अर्ज फी

ओपन – ₹1000/-

राखीव – ₹500/-

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  २० सप्टेंबर २०१९.

उपयुक्त दुवा

अधिकृत वेबसाईटभेट द्या (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)
जाहिरातडाऊनलोड करा (Link)

 

BRO Recruitment 2019 – 337 विविध जागांसाठी भरती

telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner