ICG Recruitment 2019 – भारतीय तटरक्षक दल भरती २०१९

(ICG) Indian Coast Guard Recruitment 2019 – Indian Coast Guard has sent a notification for Different Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.

(ICG) Indian Coast Guard Bharti 2019 – भारतीय तटरक्षक दलाने विविध जागांसाठी भरतीसाठी अधिसूचना पाठविली आहे. पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा.

(ICG) Indian Coast Guard Bharti 2019 – Free Job Alert

अर्ज पद्धत – ऑनलाईन

पद खालील प्रमाणे.

अनु.पद
1यांत्रिक ०१/२०२० बॅच

 

शैक्षणिक योग्यता –

१० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण व  डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग.

नोट – एस.सी. – एस.टी. व खेळाडू यांना ५५% मार्क.

वय मर्यादा – 

१८ ते २२ वर्षे (जन्म ०१ फेब्रुवारी १९९८ ते ३१ जानेवारी २००२)

(एस.सी. व एस.टी – ०५ वर्षे सूट, ओबीसी -०३ वर्षे सूट.)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत.

अर्ज फी

फी शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 

११ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ (साय.०५:०० वाजे पर्यंत)

उपयुक्त दुवा

जाहिरातडाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)
telegram channel

ईमेल द्या नोकरीची माहिती मिळवा:

Delivered by FeedBurner