CBSE Recruitment – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये 357 जागांसाठी भर्ती

CBSE Recruitment 2019 – Central Board of Secondary Education (CBSE) Recruitment 2019 (CBSE Bharti 2019) – has issued an official notification with the application form for the 357 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for Central Board of Secondary Education recruitment 2019 till 16 December 2019. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for CBSE Bharti 2019, please see the details below. CBSE Recruitment Majhi Naukri 2019.

CBSE Bharti 2019 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएससी भरती 2019) यांनी ३५७ पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 2019 भर्ती साठी १६ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. तपशीलांसाठी, वय मर्यादा, पात्रता आणि सीबीएससी भर्ती 2019 साठी अर्ज फॉर्म यासाठी, कृपया खाली तपशील पहा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भर्ती माझी नोकरी.

CBSE Recruitment 2019 – Majhi Naukri

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र.पदाचे नावउपलब्ध जागा
असिस्टंट सेक्रेटरी१४
2असिस्टंट सेक्रेटरी (आयटी)०७
अनॅलिस्ट (आयटी)१४
जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर०८
सिनियर असिस्टंट६०
स्टेनोग्राफर२५
अकाउंटंट०४
जुनिअर असिस्टंट२०४
जुनिअर अकाउंटंट१९
संपूर्ण३५७

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भर्ती – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

पद अनु. क्र. १ –

१) पदवीधर

२) ०३ किंवा ०५ वर्ष अनुभव आवश्यक.

३) इंग्रजी व हिंदीचे उत्तम ज्ञान.

पद अनु. क्र. २ –

१) B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA.

२) ०३ किंवा ०५ वर्षे अनुभव आवश्यक.

पद अनु. क्र. ३ –

१) B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA.

२) ०५ वर्षे अनुभव आवश्यक.

पद अनु. क्र. ४ –

१) पदव्युत्तर पदवी – हिंदी व इंग्रजी विषय किंवा समतुल्य.

२) डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स – हिंदी ते इंग्रजी ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलेशन विभागात ०३ वर्षे अनुभव.

पद अनु. क्र. ५ –

१) पदवीधर.

२) टायपिंग स्पीड – 40 w.p.m

३) कॉम्प्युटरचे ज्ञान – Windows, MS Office, .net, handling of large
database, Internet, HTML, Webpage Design.

पद अनु. क्र. ६ –

१) पदवीधर.

२) कौशल्य चाचणी नियम – Dictation : 10 minutes @ 80 w.p.m.
Transcription : 50 mts (Eng) 65 mts (Hindi) on computer

पद अनु. क्र. ७ –

१) Commerce/Accounts विषयांसह पदवीधर.

२) ०३ वर्षे अनुभव.

पद अनु. क्र. ८ –

१) १२वी उत्तीर्ण.

२) टायपिंग स्पीड – इंग्रजी – 35 w.p.m, हिंदी – 30 w.p.m.

पद अनु. क्र. ९ –

१) Commerce/Accounts विषयांसह पदवीधर.

वयाची अट १६ डिसेंबर २०१९ रोजी.

पद अनु. क्र. १ व २ – वय वर्षे १८ ते ४०.

पद अनु. क्र. ३  – वय वर्षे १८ ते ३५.

पद अनु. क्र. ४ व ५ – वय वर्षे १८ ते ३०.

पद अनु. क्र. ६  – वय वर्षे १८ ते २७.

पद अनु. क्र. ७  – वय वर्षे १८ ते ३०.

पद अनु. क्र. ८ व ९  – वय वर्षे १८ ते २७.

(ओबीसी – ०३ वर्ष सूट,  एससी/एसटी – ०५ वर्ष सूट.)

नोकरीचे ठिकाण

भारतात कुठेही.

अर्ज फी

पद अनु. क्र. १ ते ३ – ₹१५००/-

पद अनु. क्र. ४ ते ९ – ₹८००/-

एससी/एसटी – फी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –

१६ डिसेंबर २०१९ (११.५९ PM)

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईटभेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)

 

>AIIMS Recruitment 2019 (आयुर्विज्ञान संस्थान) – ३७२ जागांसाठी भरती
>UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 153 जागांसाठी भरती
>HCL Recruitment 2019 (Hindustan Copper Limited) – 45 जागांसाठी भरती